थोडक्यात उत्तर
ऊस शेतीत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी आणि मराठी शब्दांचा सोपा अर्थ खाली दिला आहे.
- Germination (उगवण)
- लावलेल्या बेण्याचे डोळे फुटून नवीन रोपे तयार होण्याची प्रक्रिया.
- Tillering (फुटवे)
- एका रोपाच्या खोडातून नवीन ऊस (फुटवे) येणे. हाच plant population चा पाया आहे.
- Mortality
- फुटवे किंवा ऊस मरणे.
- Crop Stand
- शेतातील रोपांची एकूण संख्या आणि एकसारखेपणा.
- Drenching
- द्रव औषध/पोषण पाण्यासोबत मुळांच्या भागापर्यंत पोहोचवण्याची पद्धत.
- Foliar Spray
- पानांवर पंपाने केली जाणारी फवारणी.
- Granules (दाणेदार)
- दाणेदार स्वरूपातील प्रॉडक्ट, जे खताप्रमाणे जमिनीत दिले जाते.
- Root Zone
- रोपाची मुळे जिथे पसरलेली असतात तो जमिनीचा भाग.
- Ratoon (खोडवा)
- तोडणीनंतर बुडख्यांतून पुन्हा येणारे दुसरे पीक.
- पूर्वहंगामी, सुरू, आडसाली
- उसाचे तीन लागवड हंगाम (साधारण ऑक्टोबर–नोव्हेंबर, जानेवारी–फेब्रुवारी, जुलै–ऑगस्ट).
- वीघा / एकर
- जमिनीची मापे. आमच्या गणनेत 1 एकर = 2.5 वीघा (गुजरातचा वीघा) धरला जातो.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Drenching म्हणजे काय?
द्रव औषध किंवा पोषण पाण्यासोबत मुळांच्या भागापर्यंत पोहोचवण्याची पद्धत.
1 एकरात किती वीघा?
आमच्या गणनेत 1 एकर = 2.5 वीघा (गुजरातचा वीघा) धरला जातो.
*ही माहिती सामान्य मार्गदर्शन आणि current program guidance आहे. निकाल जमीन, variety, पाणी, हवामान आणि management नुसार बदलू शकतात; कोणताही निकाल guaranteed नाही. शेताच्या परिस्थितीनुसार योग्य सल्ल्यासाठी Call करा.
तुमच्या उसासाठी थेट सल्ला हवा आहे?
तुमची सध्याची crop stage (Plantation, पहिले पाणी, Herbicide, 2–4 leaves) सांगा आणि program बद्दल जाणून घ्या.