Immunity Sugarcane Program तीन products वर आधारित आहे: Immunity Granules, Immunity Sugarcane Special आणि Immunity Gold. प्रत्येकाचा वापर crop च्या stage नुसार होतो.
| Stage | Product | प्रमाण (प्रति वीघा) |
|---|---|---|
| 1. Plantation | Immunity Granules | 8–12 KG (20–30 KG / एकर) |
| 2. पहिल्या पाण्यानंतर / Herbicide नंतर 3-4 दिवसांनी | Sugarcane Special (Drenching) | 0.5–0.7 Litres (500–700 ML) |
| 3. 2–4 Leaves | Sugarcane Special + Immunity Gold (Foliar) | 250 ML + 250 ML, 4–5 पंप (45–50 ML / 15 L पंप) |
| 4. Repeat | Foliar spray + Granules | दर 15–25 दिवसांनी 2–3 sprays; प्रत्येक मुख्य fertilizer dose सोबत Granules 1 bag |
काळजी घेण्याच्या गोष्टी
- Herbicide वापरले असेल तर drenching त्यानंतर 3-4 दिवसांनी करा.
- Spray करताना सारखी coverage ठेवा.
- रासायनिक खते, fungicide, pesticide सोबत program मध्ये वापरता येते; विशिष्ट tank mix साठी आधी Call करा.
- तुमच्या शेताचे प्रमाण जाणून घेण्यासाठी लाईव्ह Dose Calculator वापरा.
Plantation झाली असेल तर?
काळजी करण्याची गरज नाही. Plantation date, variety, सध्याची stage, irrigation आणि आतापर्यंत दिलेल्या fertilizer/औषधांच्या माहितीसह Call किंवा WhatsApp करा; त्यानुसार पुढचा program समजावून सांगितला जाईल.
*ही माहिती सामान्य मार्गदर्शन आणि current program guidance आहे. निकाल जमीन, variety, पाणी, हवामान आणि management नुसार बदलू शकतात; कोणताही निकाल guaranteed नाही. शेताच्या परिस्थितीनुसार योग्य सल्ल्यासाठी Call करा.
तुमच्या उसासाठी थेट सल्ला हवा आहे?
तुमची सध्याची crop stage (Plantation, पहिले पाणी, Herbicide, 2–4 leaves) सांगा आणि program बद्दल जाणून घ्या.