बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार असते की सुरुवातीला ऊस चांगला चालतो, पण नंतर फुटवे / ऊस मरतात. यामुळे plant population कमी होते आणि शेवटी उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
फुटवे मरण्याची सामान्य कारणे
- पाण्याचा ताण: पाण्याची टंचाई किंवा शेतात पाणी साचून राहणे.
- पोषणाचा असमतोल: गरजेच्या वेळी गरजेचे पोषण न मिळणे.
- दाटी आणि सावली: उशिरा फुटलेले फुटवे मोठ्या रोपांसमोर टिकू शकत नाहीत.
- रोग-कीड: सुरुवातीच्या stage मध्ये नुकसान.
- सुरुवातीचा stress: Germination आणि early growth कमकुवत असेल तर पुढे परिणाम दिसतो.
Stage नुसार काळजी
एकाच वेळी सगळे करण्याऐवजी प्रत्येक stage नुसार काम करा: Plantation च्या वेळी Granules, पहिल्या पाण्यानंतर drenching, आणि 2–4 leaves वर foliar spray.
सोबत प्रत्येक मुख्य fertilizer dose च्या वेळी Granules 1 bag प्रमाणे program चालू ठेवा.
*ही माहिती सामान्य मार्गदर्शन आणि current program guidance आहे. निकाल जमीन, variety, पाणी, हवामान आणि management नुसार बदलू शकतात; कोणताही निकाल guaranteed नाही. शेताच्या परिस्थितीनुसार योग्य सल्ल्यासाठी Call करा.
तुमच्या उसासाठी थेट सल्ला हवा आहे?
तुमची सध्याची crop stage (Plantation, पहिले पाणी, Herbicide, 2–4 leaves) सांगा आणि program बद्दल जाणून घ्या.