उसात Plantation नंतर उगवण एकसारखी आली नाही तर संपूर्ण शेताचा crop stand बिघडतो. गॅप पडल्यावर पुन्हा लागवड करावी लागते, आणि खर्च व वेळ दोन्ही वाढतात.
Germination गॅप पडण्याची सामान्य कारणे
- बेण्याची गुणवत्ता: जुने, वाळलेले किंवा रोगट बेणे असेल तर डोळे नीट फुटत नाहीत.
- ओलावा: लागवडीच्या वेळी जमिनीत ओलावा खूप कमी किंवा खूप जास्त असेल तर उगवणीवर परिणाम होऊ शकतो.
- खोली आणि मातीचा दाब: बेणे खूप खोल किंवा खूप वर राहिले तर उगवण असमान होते.
- जमिनीची स्थिती: कडक थर, क्षारपणा किंवा निचरा कमी असेल तर root zone वर परिणाम होऊ शकतो.
- जमिनीतून येणारे रोग-कीड: बेणे आणि मुळांच्या भागात नुकसानीची शक्यता असते.
Plantation च्या वेळची checklist
- निरोगी आणि ताजे बेणे निवडा.
- लागवडीच्या वेळी जमिनीत योग्य ओलावा ठेवा.
- बेणे एकसारख्या खोलीवर ठेवा आणि माती व्यवस्थित झाका.
- Root zone साठी Plantation च्या वेळीच Granules द्या.
- पहिले पाणी आणि तणनाशकाची तारीख नोंदवून ठेवा.
Immunity Program मधील Plantation स्टेप
Immunity Granules: 8–12 KG / वीघा(किंवा 20–30 KG / एकर) Plantation च्या वेळी.
Sugarcane Special Drenching: 0.5–0.7 Litres / वीघापहिल्या पाण्यानंतर / तणनाशक फवारणीनंतर 3-4 दिवसांनी ड्रेंचिंगसाठी.
रासायनिक खते, fungicide आणि pesticide सोबत या program मध्ये वापरता येते. एखाद्या विशिष्ट combination बद्दल शंका असेल तर आधी Call करून विचारा.
*ही माहिती सामान्य मार्गदर्शन आणि current program guidance आहे. निकाल जमीन, variety, पाणी, हवामान आणि management नुसार बदलू शकतात; कोणताही निकाल guaranteed नाही. शेताच्या परिस्थितीनुसार योग्य सल्ल्यासाठी Call करा.
तुमच्या उसासाठी थेट सल्ला हवा आहे?
तुमची सध्याची crop stage (Plantation, पहिले पाणी, Herbicide, 2–4 leaves) सांगा आणि program बद्दल जाणून घ्या.